-> Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन

Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन

MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन

MCQ Quiz on Management of Company/ कंपनीचे व्यवस्थापन

Hello students !

Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन for 2022 Exam is based on various MCQ on management of company/कंपनीचे व्यवस्थापन in Marathi language. 

This Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन for 2022 Exam consist 25 MCQ with time limit.
I hope, It provides you to a knowledge regarding management of company and their some important terms. 

It also helps to preparation on online MCQ based exam like competitive exams and others university or college exams.
Your can play this MCQ Quiz with enter your detail with start button. 

You can translate you quiz (before starting quiz) in any language with the help of translate button available in right side of post.

1. ज्या व्यक्तींचा समूह कंपनीचे व्यवस्थापन आणि व्यवहार सांभाळतो त्या समूहाला-
1. अंतर्गत मंडळ
2.बहिर्गत मंडळ
3.संचालक मंडळ *
4.कामगार मंडळ

2. कंपनीचे संचालक मंडळ हे कोणती रचना आहे.
1.निम्नस्तरीय रचना
2.मध्यम स्तरीय रचना
3.उच्चस्तरीय रचना *
4.यापैकी नाही

3. सार्वजनिक कंपनी च्या बाबतीत संचालक मंडळामध्ये किमान किती संचालक असणे आवश्यक आहे
1.4
2.3 *
3.2
4.1

4.खाजगी कंपनीच्या बाबतीत संचालक मंडळामध्ये किमान किती संचालक असणे आवश्यक आहे.
1.4
2.3
3.2 *
4.1

5. एकल व्यक्ती कंपनीच्या बाबतीत संचालक मंडळामध्ये किमान किती संचालक असणे आवश्यक आहे.
1.4
2.3
3.2
4.1*

Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन for 2022 Exam

6. संचालक मंडळामध्ये किमान किती महिला असणे आवश्यक आहे.
1.1*
2.2
3.3
4.4

7. सार्वजनिक कंपनी मध्ये किती संचालक स्वतंत्र संचालक म्हणून असणे आवश्यक आहे
1.एक तृतीयांश *
2.दोन तृतीयांश
3.तीन तृतीयांश
4.यापैकी नाही.

8. राजकीय पक्षांना देणी देण्यासाठी कंपनी कायद्याने दिलेला निर्बंध
1. मागील दोन वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 7.25% ते 7.50% पेक्षा जास्त नसावी.
2. मागील दोन वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 7.25% ते 8.50% पेक्षा जास्त नसावी
3. मागील तीन वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 7.25% ते 7.50% पेक्षा जास्त नसावी *
4. मागील तीन वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 7.25% ते 8.50% पेक्षा जास्त नसावी

9. राजकीय पक्षांना देणी देण्यास संबंधीच्या परिस्थितीमध्ये दोषी ठरलेल्या संचालकास शिक्षा.
1. 2 महिने कैद आणि देणगीच्या रकमेच्या 5 पट रक्कम
2.6 महिने कैद आणि देणगीच्या रकमेच्या 5 पट रक्कम *
3.10 महिने कैद आणि देणगीच्या रकमेच्या 5 पट रक्कम
4.12 महिने कैद आणि देणगीच्या रकमेच्या 2 पट रक्कम

10. राजकीय पक्षांना देण्यासंबंधी च्या देणी वरील निर्बंध आणि मर्यादा याबाबत तरतुदी कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये दिलेल्या आहेत.
1.कलम 179
2.कलम 180
3.कलम 181
4.कलम 182*

Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन for 2022 Exam

11. संचालक मंडळाच्या अधिकारांबद्दल मर्यादाबाबत तरतुदी कोणत्या कलमा मध्ये दिलेल्या आहेत.
1.कलम 179
2.कलम 180 *
3.कलम 181
4.कलम 182

12.खालीलपैकी कोणता घटक हा संचालकांचे कायदेशीर स्थान दर्शवत नाही
1. कंपनीचे विश्वस्त नसतात *
2.कंपनीचे प्रतिनिधी असतात
3. कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत.
4. संचालक मंडळाला कंपनीचा मेंदू समजला जातो.

13. जे संचालक कंपनीच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये लक्ष घालत असतात ते संचालक.
1.कार्यकारी संचालक*
2.अकार्यकारी संचालक
3.कंपनीचे पहिले संचालक
4.अतिरिक्त संचालक

14.जे संचालक कंपनीच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये लक्ष घालत नाहीत ते संचालक म्हणजे
1.कार्यकारी संचालक
2.अकार्यकारी संचालक *
3.कंपनीचे पहिले संचालक
4.अतिरिक्त संचालक

15. जे संचालक फक्त कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये हजर असतात ते संचालक म्हणजे
1.कार्यकारी संचालक
2.अकार्यकारी संचालक *
3.कंपनीचे पहिले संचालक
4.अतिरिक्त संचालक

Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन for 2022 Exam

16. ज्या संचालकांनी कंपनीच्या घटना पत्रकावर सह्या केलेल्या असतात ते संचालक म्हणजे
1.प्रवर्तक
2.कंपनीचे पहिले संचालक *
3.अतिरिक्त संचालक
4.पर्यायी संचालक

17.निवडलेल्या संचालकांची नेमणूक ही कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमानुसार होते.
1.कलम 152 (1)
2.कलम 152 (2)*
3.कलम 153 (1)
4.कलम 153 (2)

18. कंपनीच्या पहिल्या संचालकांची नेमणूक ही कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमानुसार होते.
1.कलम 152 (1)*
2.कलम 152 (2)
3.कलम 153 (1)
4.कलम 153 (2)

19. अतिरिक्त संचालकांची नेमणूक ही कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमानुसार होते.
1.कलम 161 (1) *
2.कलम 161 (2)
3.कलम 162 (1)
4.कलम 162 (2)

20. जर एखादा संचालक तीन महिन्यांच्या अधिक कालावधीसाठी भारता बाहेर गेला असेल तर त्याच्या अनुपस्थिती च्या काळात ज्या संचालकांची नेमणूक केली जाते तो संचालक म्हणजे
1.वैकल्पिक संचालक
2.पर्यायी संचालक
3.दोन्हीही *
4.यापैकी नाही

Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन for 2022 Exam

21. केंद्र किंवा राज्य सरकारने नामनिर्देशित केलेल्या संचालकाला
1.नामनिर्देशित संचालक *
2.महत्त्वाचा संचालक
3.कार्यकारी संचालक
4.वैकल्पिक संचालक

22.पर्याय संचालकांची नेमणूक कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमानुसार होते
1.कलम 161 (1)
2.कलम 161 (2)*
3.कलम 162 (1)
4.कलम 162 (2)

23. नामनिर्देशित संचालकांची नेमणूक कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमानुसार होते.
1.कलम 161 (1)
2.कलम 161 (2)
3.कलम 161 (3)*
4.कलम 161 (4)

24.संचालकांच्या मृत्यूमुळे निर्माण होणाऱ्या रिकाम्या जागेवर ज्या संचालकाची नेमणूक केली जाते तो संचालक म्हणजे
1.अतिरिक्त संचालक
2.नैमित्तिक संचालक*
3.कार्यकारी संचालक
4.पर्यायी संचालक

25. नैमित्तिक संचालकांची नेमणूक कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमानुसार होते.
1.कलम 161 (1)
2.कलम 161 (2)
3.कलम 161 (3)
4.कलम 161 (4)*

Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन for 2022 Exam

26. अशी व्यक्ती जी की संचालक मंडळावरती नियुक्ती केली जात नाही पण संचालक मंडळ त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार काम करते अशी व्यक्ती म्हणजे
1.अतिरिक्त संचालक
2.छायांकित संचालक*
3.कार्यकारी संचालक
4.आजारी संचालक

27. कंपनीची नोंदणी झाल्यानंतर किती महिन्याच्या आत महिला संचालकांची नेमणूक केली पाहिजे.
1.तीन
2.चार
3.पाच
4.सहा*

28.महिला संचालकाच्या नेमणूकीबाबत कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत.
1.149(1)*
2.149(2)
3.149(3)
4.149(4)

29. संबंधित पक्षाशी व्यवहार करण्याच्या तरतुदी कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट केलेले आहेत.
1.कलम 188 *
2.कलम 189
3.कलम 190
4.कलम 191

30. संबंधित पक्षाशी व्यवहार करताना तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा
1.एक वर्ष कैद आणि Rs.25000 ते 5 लाख *
2.दोन वर्ष कैद आणि Rs.25000 ते 5 लाख
3.एक वर्ष कैद आणि Rs.25000 ते 6 लाख
4.दोन वर्ष कैद आणि Rs.25000 ते 6 लाख

Free MCQ Quiz on Management of Company कंपनीचे व्यवस्थापन for 2022 Exam

Read More for Other Topics

  1. MCQ Quiz on GOVERNANCE & WINDING-UP OF A COMPANY/ई-गव्हर्नन्स आणि कंपनीचे समापन/विसर्जन
  2. MCQ Quiz on Company Meetings/ कंपनीच्या सभा
  3. MCQ Quiz on Key Managerial Personnel (KMP)/ प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती
  4. MCQ Quiz on Management of Company/ कंपनीचे व्यवस्थापन

Post a Comment

0 Comments