MCQ Quiz on Company Meetings कंपनीच्या सभा Free 20 MCQ
Hello students !
This MCQ quiz is based on various MCQ Quiz on Company Meetings कंपनीच्या सभा Free 20 MCQ in Marathi language. MCQ Quiz on Company Meetings कंपनीच्या सभा consist 20 MCQ. I hope, It provides you to a knowledge regarding Company Meetings/ कंपनीच्या सभा and their some important terms. It also helps to preparation on online MCQ based exam like competitive exams and others university or college exams. Your can play this MCQ Quiz with entering your detail.
1.कंपनीचा कारभार पाहण्यासाठी भागधारकांच्या वतीने कोण कार्यरत असते
1.संचालक मंडळ
2.विश्वस्त
3.मंडळ मित्र मंडळ
4.अंकेक्षक
2.सर्वसाधारण सभेत पूर्वी किती दिवस अगोदर सूचना पाठवणे कायद्यानुसार योग्य ठरते
1.48
2.45
3.21
4.31
3.सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आलेली सूचना म्हणजे
1.धोरण
2.प्रस्ताव
3.करार
4.नियम
4.प्रस्तावावर सभेचा औपचारिक निर्णय म्हणजे
1.करार
2.प्रस्ताव
3.धोरण
4.ठराव
5.सामान्य ठरावा साठी बहुमतासाठी किती मतांची गरज असते
1.51 टक्के पेक्षा जास्त
2.50 टक्केपेक्षा जास्त
3.45 टक्के पेक्षा जास्त
4.40 टक्के पेक्षा जास्त
MCQ Quiz on Company Meetings कंपनीच्या सभा Free 20 MCQ
6.सभेच्या कार्यवाहीचा लेखी वृत्तांत म्हणजे
1.घटनापत्रक
2.नियमावली
3.इतिवृत्त
4.प्रमाणपत्र
7.सभेच्या मैदानासाठी सभासद उपस्थिती बाबत काय आवश्यक असते
1.गणसंख्या
2.इतिवृत्त
3.ठराव
4.संचालक
8. विशेष सर्वसाधारण सभेला असामान्य सभा असे म्हणतात
1.बरोबर
2.चूक
9. सभा पुढे ढकलणे आणि सभा तहकूब करणे या एकच गोष्टी आहेत.
1.बरोबर
2.चूक
10. आवाजी पद्धत मतदानात वापरली जाते
1.बरोबर
2.चूक
MCQ Quiz on Company Meetings कंपनीच्या सभा Free 20 MCQ
11. वर्ग सभा ही विशिष्ट जाती जमातीच्या लोकांची असते.
1.बरोबर
2.चूक
12. कोणतीही सभा योग्यरीतीने भरली पाहिजे व संघटित झाली पाहिजे.
1.बरोबर
2.चूक
13. इतिवृत्त नेहमी लेखी स्वरूपात ठेवलेले असावे
1.बरोबर
2.चूक
14. लाभांश वाटप करणे हे अध्यक्षाचे कार्य आहे
1.बरोबर
2.चूक
15. प्रत्येक सार्वजनिक व खाजगी कंपनीला वर्षातून एकदा वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते.
1.बरोबर
2.चूक
16. सर्वसाधारण ठराव व विशेष ठराव याबाबत कोणत्या कलमात तरतुदी दिलेल्या आहेत.
1.कलम 114
2.कलम 115
3.कलम 116
4.कलम 117
17. पोस्टाद्वारे मतदान हे कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट केलेले आहे
1.कलम 111
2.कलम 110
3.कलम 112
4.कलम 113
18. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे होणारे मतदान याबाबतच्या तरतुदी कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट केलेल्या आहेत.
1.कलम 106
2.कलम 107
3.कलम 108
4.कलम 109
19. मतदान हक्का वरील मर्यादा याबाबतच्या तरतुदी कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट केलेल्या आहेत
1.कलम 106
2.कलम 107
3.कलम 108
4.कलम 109
20.हात दाखवून होणारे मतदान याबाबतच्या तरतुदी कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट केलेल्या आहेत.
1.कलम 106
2.कलम 107
3.कलम 108
4.कलम 109
Read More
0 Comments