प्रकरण २ भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास
१) डॉ. विठ्ठलराव विखेपाटील यांनी पहिली कोणती संस्था स्थापन केली.
A.अन्योन्य सहकारी संस्था
B.विश्रांत सहकारी संस्था
C.लोकमान्य सहकारी संस्था
D.लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी
२) आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणी सुरू केला.
A.मेकलेगन
B.डॉ. विठ्ठलराव विखेपाटील
C.वैकुंठभाई मेहता
D.यांपैकी नाही
३) आशियातील पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरु झाला.
A.पुणे
B.नाशिक
C.अहमदनगर
D.रायगड
४) डॉ. वर्गीस कुरीयन यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले.
A.दूध संकलन
B.पूरक उद्योग
C.दूध संकलन आणि पूरक उद्योग
D.यापैकी नाही
५) कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी कोणत्या बँकेची स्थापना केली.
A.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
B.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
C.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
D.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
६) कर्मवीर भाऊसाहेब यांनी सहकारी बँकेची स्थापना केव्हा केली.
A.१९५४
B.१९५५
C.१९५६
D.१९५७
७) डॉ. धनंजय गाडगीळ यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली.
A.गाडगीळ इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनोमी
B.गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनोमी
C.लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी
D.यापैकी नाही
८) डॉ. धनंजय गाडगीळ यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनोमी या संस्थेची स्थापना कोठे केली.
A.रायगड
B.नाशिक
C.अहमदनगर
D.पुणे
९) धनंजय गाडगीळ यांचा जन्म-
A.१० एप्रिल १९०१
B.१० एप्रिल १९०२
C.१० एप्रिल १९०३
D.१० एप्रिल १९०४
१०) वैकुंठभाई मेहता यांचा जन्म-
A.२३ ऑक्टोबर १८९१
B.२३ ऑक्टोबर १८९२
C.२३ ऑक्टोबर १८९३
D.२३ ऑक्टोबर १८९४
No.1 Perfect MCQ QUIZ प्रकरण २ भारतातील सहकार चळवळीचा इतिहास | History of Cooperative Movement in India
११) भारतात सहकाराच्या विकासाचा 1904 ते 1911 हा कालावधी म्हणजे-
A.प्राथमिक अवस्था
B.वेगवान विकासाची अवस्था
C.नियोजित विकासाची अवस्था
D.पुनर्रचनेचा काळ
१२) भारतात सहकाराच्या विकासाचा 1912 ते 1918 हा कालावधी म्हणजे-
A.प्राथमिक अवस्था
B.वेगवान विकासाची अवस्था
C.नियोजित विकासाची अवस्था
D.पुनर्रचनेचा काळ
१३) भारतात सहकाराचा विकासाचा 1919 ते 1929 हा कालावधी म्हणजे-
A.प्राथमिक अवस्था
B.वेगवान विकासाची अवस्था
C.अनियोजित विकासाची अवस्था
D.पुनर्रचनेचा काळ
१४) भारतात सहकाराच्या विकासाचा 1930 ते 1939 हा कालावधी म्हणजे-
A.प्राथमिक अवस्था
B.वेगवान विकासाची अवस्था
C.अनियोजित विकासाची अवस्था
D.पुनर्रचनेचा काळ
१५) आर बी आई (RBI) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली-
A.1935
B.1936
C.1937
D.1938
१६) सहकाराच्या पुनर्विकासाचा कालावधी-
A.1931 ते 1939
B.1939 ते 1946
C.1912 ते 1918
D.1919 ते 1929
१७) एक गाव एक सहकारी संस्था ही शिफारस कोणत्या समितीने केली-
A.गोरवाला समिती
B.वैद्यनाथन समिती
C.मॅकलेगन समिती
D.निकोल्सन समिती
१८) तारण न पाहता कारण पाहून कर्जपुरवठा करावा ही शिफारस कोणत्या समितीने केली-
A.गोरवाला समिती
B.वैद्यनाथन समिती
C.मॅकलेगन समिती
D.वैकुंठलाल मेहता समिती
१९) गोरवाला समितीची स्थापना-
A.1952
B.1953
C.1954
D.1955
२०) शिवरामन समितीची स्थापना-
A.1969
B.1970
C.1971
D.1972
२१) आर. एन. निधी समितीची स्थापना-
A.1962
B.1963
C.1964
D.1965
२२) डॉ. पी. नोटेशन समितीची स्थापना-
A.1957
B.1958
C.1959
D.1960
२३) ग्राहक सहकारी संस्थेच्या रचनेबद्दल ची शिफारस कोणत्या समितीने केली-
A.नटेशन समिती
B.मेहता समिती
C.गोरवाला समिती
D.शिवरामन समिती
२४) प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीने झाली-
A.दातवाला समिती
B.सरैया समिती
C.मेहता समिती
D.यापैकी नाही
२५) प्रशासन, हिशोब तपासणी या बद्दलच्या शिफारसी कोणत्या समितीने केल्या-
A.गोरवाला समिती
B.शिवरामन समिती
C.व्ही. एल. मेहता समिती
D.नोटेशन समिती
२६) बँकिंग रेगुलेशन अॅक्ट सहकारी बँकांना केव्हा लागू केला-
A.मार्च 1966
B.मार्च 1965
C.मार्च 1967
D.मार्च 1964
२७) सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असावी ही शिफारस कोणत्या समितीने सुचवली-
A.दात वाला समिती
B.सरैया समिती
C.मॅकलेगन समिती
D.यापैकी नाही
२८) मॅकलेगन समितीची स्थापना-
A.1914
B.1915
C.1916
D.1917
२९) कोणत्या साली मुंबई प्रांताने सर्वप्रथम सहकाराचा प्रांतीय कायदा संमत केला-
A.1922
B.1923
C.1924
D.1925
३०) राष्ट्रीय सहकारी ठराव किंवा संमत करण्यात आला-
A.1957
B.1958
C.1959
D.1960
More Quizzes on Co-operation-I👇