MCQ Quiz on Introduction to Auditing | Powerful 15 Questions in Marathi

Test your knowledge with our MCQ Quiz on Introduction to Auditing ! Explore 15 important multiple-choice questions perfect for commerce, B.Com, and CA students. Practice now and boost your exam prep! Quiz is in Marathi Language

MCQ Quiz on Introduction to Auditing is below

Click on start button to Run the quiz.

8

Auditing

MCQ Quiz on Introduction of An Auditing

1 / 15

'चार्टर्ड अकौंटंट्स अॅक्ट' कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

2 / 15

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स’ ही संस्था कोणत्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आली?

3 / 15

माँट गोमेरी यांच्या मते अंकेक्षण म्हणजे:

4 / 15

'Auditor Certificates Rules' कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

5 / 15

अंकेक्षणासाठी कोणती पात्रता पूर्वी आवश्यक होती?

6 / 15

डॉ. अजिनाथ डोके यांच्या मते अंकेक्षण म्हणजे:

7 / 15

कंपनी कायदा 1913 नुसार अंकेक्षकाबाबत कोणती बाब लागू करण्यात आली?

8 / 15

'Audire' या लॅटिन शब्दाचा अर्थ काय होतो?

9 / 15

'ऑडिटर' या शब्दाचा मूळ अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

10 / 15

भारतात 'इंडियन अकौंट्स बोर्ड' कधी स्थापन करण्यात आले?

11 / 15

सन 1913 पूर्वी भारतात कंपन्यांचे अंकेक्षण:

12 / 15

अंकेक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी काय येते?

13 / 15

अंकेक्षण करणार्‍या व्यक्तीला काय म्हणतात?

14 / 15

'Audit' या शब्दाची उत्पत्ती कोणत्या भाषेतील 'Audire' या शब्दापासून झालेली आहे?

15 / 15

भारतामध्ये प्रथम 'Government Diploma in Accountancy' (G.D.A.) अभ्यासक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला?

Your score is

The average score is 91%

0%

Introduction To Auditing 15 MCQ

If you want to find the answer of the questions, You need to solve the above Quiz.

प्रश्न 1:
‘Audit’ या शब्दाची उत्पत्ती कोणत्या भाषेतील ‘Audire’ या शब्दापासून झालेली आहे?
A) ग्रीक
B) फ्रेंच
C) लॅटिन
D) जर्मन

प्रश्न 2:
‘Audire’ या लॅटिन शब्दाचा अर्थ काय होतो?
A) लिहिणे
B) बोलणे
C) ऐकणे
D) विचार करणे

प्रश्न 3:
‘ऑडिटर’ या शब्दाचा मूळ अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
A) निर्णय घेणारा
B) ऐकून घेणारा
C) लिहून देणारा
D) सल्ला देणारा

प्रश्न 4:
सन 1913 पूर्वी भारतात कंपन्यांचे अंकेक्षण:
A) सक्तीचे होते
B) केवळ सरकारी कंपन्यांसाठी सक्तीचे होते
C) ऐच्छिक होते
D) परदेशी कंपन्यांसाठीच होते

प्रश्न 5:
कंपनी कायदा 1913 नुसार अंकेक्षकाबाबत कोणती बाब लागू करण्यात आली?
A) फक्त शासन अंकेक्षक नेमू शकतो
B) अंकेक्षण अनिवार्य करण्यात आले
C) फक्त कर भरूनच अंकेक्षक होता येतो
D) फक्त विदेशी अंकेक्षकांना मान्यता

प्रश्न 6:
भारतामध्ये प्रथम ‘Government Diploma in Accountancy’ (G.D.A.) अभ्यासक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला?
A) 1920
B) 1918
C) 1932
D) 1949

प्रश्न 7:
Auditor Certificates Rules’ कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
A) 1913
B) 1918
C) 1932
D) 1949

प्रश्न 8:
‘चार्टर्ड अकौंटंट्स अॅक्ट’ कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
A) 1913
B) 1947
C) 1949
D) 1951

प्रश्न 9:
‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स’ ही संस्था कोणत्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आली?
A) कंपनी कायदा
B) हिशेब कायदा
C) अंकेक्षण कायदा
D) आर्थिक व्यवहार कायदा

प्रश्न 10:
डॉ. अजिनाथ डोके यांच्या मते अंकेक्षण म्हणजे:
A) व्यावसायिक धोरणांचे विश्लेषण
B) आर्थिक सत्यतेचे परीक्षण
C) तांत्रिक कागदपत्रांचे परीक्षण
D) कायदेशीर सल्लागार काम

प्रश्न 11:
अंकेक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी काय येते?
A) जाहिरात देणे
B) शेअर मूल्य निश्चित करणे
C) आर्थिक व्यवहार तपासणे
D) उत्पादन वाढवणे

प्रश्न 12:
अंकेक्षण करणार्‍या व्यक्तीला काय म्हणतात?
A) अकौंटंट
B) फायनान्सर
C) ऑडिटर
D) रजिस्ट्रार

प्रश्न 13:
अंकेक्षणासाठी कोणती पात्रता पूर्वी आवश्यक होती?
A) फक्त पदवीधर
B) G.D.A. पदविका
C) बँक अधिकारी
D) वकील

प्रश्न 14:
भारतात ‘इंडियन अकौंट्स बोर्ड’ कधी स्थापन करण्यात आले?
A) 1913
B) 1932
C) 1949
D) 1956

प्रश्न 15:
माँट गोमेरी यांच्या मते अंकेक्षण म्हणजे:
A) उत्पादनाचे मूल्यांकन
B) आर्थिक अभ्यास
C) व्यवहारांची सत्यता व पडताळणी
D) व्यापाराचे नियोजन

If you want to find the answer of the questions, You need to solve the above Quiz

📌 Conclusion: Test Your Auditing Basics with MCQ Quiz on Introduction to Auditing

Understanding the Introduction to Auditing is a foundational step for every commerce student and future accountant. These 15 MCQs are designed to help you test your knowledge, clarify key concepts like types of audits, auditing principles, and responsibilities of auditors, and boost your confidence in the subject. Keep practicing regularly to master the fundamentals and stay ahead in your academic and professional journey.

FAQ: MCQ Quiz on Introduction to Auditing

1. What topics are covered in the Introduction to Auditing MCQ quiz?

This quiz covers basic auditing concepts such as types of audits, objectives of auditing, internal controls, and roles of auditors.

2. Who should take this auditing quiz?

Commerce students, CA/CS aspirants, B.Com and M.Com students, and anyone preparing for accounting or auditing exams can benefit from this quiz.

3.How many questions are included in this quiz?

The quiz contains 15 multiple-choice questions based on the introduction to auditing.

4. Are the answers provided for the quiz?

Yes, each question comes with multiple options, and the correct answer is indicated after submission in online or blog format.

Other Quiz

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top