Management MCQ QUIZ set 2
We are providing you an MCQ QUIZ on Management Series. It is a Management MCQ QUIZ set 2 in English and Marathi Language also.
QUIZ START
#1. भागधारक, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी हे घटक व्यवस्थापनाच्या कोणत्या स्तरातील आहेत/ In which level of management are the constituents shareholders, board of directors, chief executive officer
#2. पुढील मुद्दे कोणत्या संकल्पनेशी निगडित आहेत-पूर्वानुमान, नियोजन, निरीक्षण, निर्णय, संघटन, निर्देशन, संदेशवहन, नेतृत्व/ Which of the following concepts is associated with – forecasting, planning, monitoring, decision making, organizing, directing, communicating, leadership
#3. प्रत्येक कामाची जबाबदारी प्रत्येक कामगार अथवा कर्मचारी समूहाकडे देणे म्हणजे/ Assigning the responsibility of each work to each worker or group of workers
#4. उद्दिष्टांची निश्चिती करणे हे कोणत्या व्यवस्थापनाचे कार्य आहे/ Which management function is to determine objectives?
#5. फोरकास्टिंग म्हणजेच/ To Forcast means
#6. दबावाचा उपयोग न करता आपल्या अनुयायांच्या समूहाकडून अपेक्षित कृती शैक्षणिक करून घेण्याची क्षमता म्हणजे/ Ability to elicit desired actions from a group of followers without using pressure
#7. चालू कामाचे परीक्षण करणे म्हणजे/ Monitoring work in progress means
#8. व्यवस्थापनामध्ये योग्य ते संतुलन राखणे म्हणजे/ Maintaining the right balance in management
#9. कर्मचाऱ्यांना आदेश व सूचना देऊन त्यांच्या कामांवर नियंत्रण ठेवणे हे कोणत्या व्यवस्थापनाचे कार्य आहे./ Which management function is to control the work of employees by issuing orders and instructions.
#10. निर्देशन, निरीक्षण, अभिप्रेरणा, नेतृत्व, संदेशवहन, समन्वय ही कार्य व्यवस्थापनाची कोणत्या प्रकारची कार्य आहेत./ Directing, supervising, motivating, leading, communicating, co-ordinating are the functions of work management.
#11. व्यवस्थापन म्हणजे कार्य करतात ते होय व्यवस्थापन एक अवयव आहे की ज्याचे वर्णन व व्याख्या फक्त त्याच्या कार्यावरून करता येते ही व्याख्या कोणी मांडली / Who defined that management is an organ which can be described and defined only by its function
#12. उत्पादन विभाग प्रमुख, विक्री विभाग प्रमुख, खरेदी विभाग प्रमुख हे घटक कोणत्या व्यवस्थापनातील आहेत/ Head of production department, head of sales department, head of purchasing department are elements of which management
#13. उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या धोरणांचे विश्लेषण करणे हे कोणत्या व्यवस्थापनाचे कार्य आहे/
#14. भविष्यकाळात काय करावयाचे हे ठरविणे म्हणजे/ To decide what to do in the future
#15. उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग प्रभावीपणे करण्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे की नाही / Whether there is a need for management to utilize available resources effectively
#16. पूर्वानुमान, नियोजन करणे, निर्णय घेणे, संघटन करणे, कर्मचारी नियुक्ती करणे ही कार्य व्यवस्थापनाची कोणत्या प्रकारची कार्य आहेत./ Forecasting, planning, decision making, organizing, staffing are what kind of functions of operations management.
#17. दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी परस्परांशी माहिती, कल्पना, विचार, मते व भावना याबाबत केलेली देवाण-घेवाण म्हणजे/ The exchange of information, ideas, thoughts, opinions and feelings between two or more persons.
#18. संघटन, नियोजन, नियंत्रण, समन्वय आणि मार्गदर्शन ही व्यवस्थापनाची_______आहे / Organizing, planning, controlling, coordinating and directing is the _______ of management
#19. नियोजन आणि नियंत्रण यामधील साखळी म्हणजे/ The chain between planning and control is
#20. कर्मचाऱ्याला एखादे काम करण्यासाठी प्रेरणा देणे म्हणजे/ To motivate an employee to do a job is
#21. कार्यालयीन व्यवस्थापक, पर्यवेक्षक, कारकून, कामगार हे घटक कोणत्या व्यवस्थापनातील आहेत./ Office manager, supervisor, clerk, worker are elements of which management.
#22. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व कर्मचारी विकास करणे म्हणजे/ Staff training and staff development ie
#23. कनिष्ठाच्या विकासासाठी योग्य वातावरण निर्माण करणे म्हणजे/ To create a suitable environment for the development of junior
#24. व्यवसायातील घडामोडींचा अंदाज घेणे कार्याचे नियोजन व संघटन करणे सर्व कार्यांमध्ये समन्वय साधने आणि कार्यांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय ही व्याख्या कोणी मांडली / Anticipating business events Planning and organizing work Coordinating all activities and controlling activities Management is defined by who?
#25. सर्वसामान्य उद्देशपूर्तीच्या हेतूने केल्या जाणाऱ्या प्रक्रियेत समन्वय घडून आणण्याची दृष्टीने करण्यात आलेल्या सामूहिक प्रयत्नांना काय म्हणतात/ What is the collective effort made to coordinate the process to achieve a common goal?
Finish
Read More
MCQ Quiz on Business Management | MCQ SET 1